मासुर्डी येथे संभाजी सेना संघटनेच्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला
औसा : किसन भांगे
Advertisement
मासुर्डी येथे संभाजी सेना संघटनेच्या
शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला.यावेळी संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर माने यांच्या शुभहस्ते रिबीन कट करण्यात आली. यावेळी योगेशराजी देशमुख,जिल्हाध्यक्ष उत्तम दादा पवार,विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष विलायची लंगर,संपर्क प्रमुख लातूर धर्मराज पवार,मनोज पाटील,मराठवाडा उपाध्यक्ष मदन बोडके,जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे,लातूर शहराध्यक्ष मोहन तात्या माळी,संपर्क प्रमुख राजाभाऊ साळुंखे,अध्यक्ष निलंगा आदिनाथ गोमटे, शहराध्यक्ष औसा गणेश तिकडे,मनोज गरड,गणी सय्यद,विशाल पर्वत,मिलिंद वाडकर,उमेश पिंपरी,नाना बरडे,अविनाश तोवर,योगेश गिरी,मिलिंद वाडकर यांच्यासह अनेकजन उपस्थित होते.