केज तालुक्यातील जाधव जवळा येथे श्री गणेश जयंती निमित्त ह.भ.प.श्री.तपोनिधी महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या शुभहस्ते गणेश पूजन करण्यात आले. तसेच सायंकाळी नऊ वाजता ह.भ.प.श्री.गोपाळ महाराज थोटे यांचे हरिकीर्तन झाले.तसेच या कीर्तन श्रवणाचा व महाप्रसादाचा जाधव जवळा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घेतला.या कार्यक्रमाचे संयोजक समस्त गणेश फक्त वृत्त जाधव जवळा होते.