हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी अजय भांगे यांची निवड !
बीड : प्रतिनिधी
हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या पदाधिऱ्यांची ऑनलाईन बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांच्या अक्षतेखाली संपन्न झाली.याप्रसंगी हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.संजय तुपे यांनी प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांच्या सहमतीने व प्रदेश कार्याध्यक्षा आयेशा खान मुलानी यांच्या निर्देशाने हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी अजय भांगे यांची नियुक्ती केली.
हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी अजय भांगे यांची नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी,प्रदेश कार्याध्यक्षा आयेशा खान मुलानी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बालाजी अडियाल, प्रदेश उपाध्यक्ष प्रा संजय तुपे,प्रदेश महासचिव विनोद भोकरे, विदर्भ प्रवक्ता सय्यद जावेद, महाराष्ट्र प्रदेश मिडिया प्रभारी अमजद पठाण, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य धनंजय तरारे,राम कोडवते,महेश भैरम,विदर्भ विभागीय अध्यक्ष मो.तारेक शेख,मराठवाडा विभागीय अध्यक्ष शेख वसिम आझाद,नागपूर जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मुरकुटे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मिर्झा अक्रम बेग,वर्धा जिल्हा अध्यक्ष तन्वीर अशरफ,अमरावती जिल्हा अध्यक्ष मुबिन शेख,सोलापूर जिल्हा अध्यक्ष विश्वास चोपडे,धुळे जिल्हा अध्यक्ष विजय चव्हाण, गोंदिया जिल्हा अध्यक्ष गौरव कुमार,वाशिम जिल्हा अध्यक्ष अनिल चाबुकस्वार,औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष अकील काज़ी,जालना जिल्हा अध्यक्ष शबाब बागवान,उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष अतिक औटी,रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष वैभव भोसले,बदनापूर तालुका अध्यक्ष इलियास बेग,परतूर तालुका अध्यक्ष शेख महेबुब,भोकरदन तालुका अध्यक्ष अनिस शेख, घनसावंगी तालुका अध्यक्ष अशोक घुमरे, संदिप देवडे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.