आ.नमिताताई मुंदडा यांचाच केज मतदारसंघात गाजावाजा
केज विधानसभा मतदारसंघात पुन्हा कमळच
केज : प्रतिनिधी
केज विधानसभा मतदारसंघ हा राखीव असून, भाजपकडून विद्यमान आ.नमिताताई अक्षय मुंदडा यांना उमेदवारी मिळाली आहे.
Advertisement
आ.नमिताताई अक्षय मुंदडा यांनी अख्या महाराष्ट्रातून बीड जिल्ह्यातून केज विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या विकास कामासाठी सर्वात जास्त निधी उपलब्ध करून मतदार संघाचा विकास केला आहे.त्यामुळे त्यांना
जनतेनी पुन्हा निवडून आणण्याची मोहीम हाती घेतली आहे.आ.नमिताताई मुंदडा यांच्या केज मतदार संघाच्या संवाद दौऱ्याला मतदार संघातील जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.आ. मुंदडानी मतदार संघात प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली असून.जनतेकडून ही मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे आता केज विधानसभा मतदार संघात पुन्हा कमळच असणार नमिताताई मुंदडा पुन्हा आमदार होणार अशी चर्चा होत आहे.