केजच्या पंचायत समितीमध्ये अधिकारी, कर्मचारी गैरहजर
केज : प्रतिनिधी
Advertisement
केज पंचायत समितीमध्ये दि.२५ सप्टेंबर २०२४ रोजी पंचायत समितीमध्ये जाऊन छायाचित्र करण्यात आले. सकाळी ११ वाजले तरी कोणीही पंचायत समितीमध्ये उपस्थित नाही.सर्व अधिकारी,कर्मचारी वेळेचे बंधन पाळत नसल्याने यांच्यावर कारवाई होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाग २ संपूर्ण बातमी लवकरच