विशाल पवार यांची शिवसेना (उ बा ठा) पक्षाच्या सोशल मिडीया जिल्हाप्रमुख पदी निवड
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेउन शिवसेना ( उ बा ठा ) पक्षाची मोर्चेबांधणी
जीवन जाधव : लातूर
गेल्या दहा वर्षापासुन सक्रीय राजकारणात हिंन्दुर्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट विचारांचा शिवसैनिक मनुन ओळखले जाणारे वाघोली गावचे सुपुञ विशाल युवराज पवार यांची शिवसेना सोशल मिडीया जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली.
शिवसैनिक विशाल पवार यांची पक्षाविषयी एकनिष्ठा पक्षवाढीसाठी संघटण औसा तालुक्यात शिवसेना भक्कम करण्यासाठी व सोशल मिडीयाच्या माध्यमातुन प्रत्येक घराघरात शिवसेनेचे विचार रुजवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे,शिवसेना युवासेना प्रमुख मा,अदित्य उद्धव ठाकरे,धाराशिवचे खा,ओमराजे निंबाळकर यांच्या आदेशाने लातुरचे जिल्हाप्रमुख तथा औशाचे मा.आ.दिनकरराव माने यांच्या शुभहस्ते निवडीचे पञ देउन सोशल मिडीया जिल्हाप्रमुख पदी युवा नेञत्व असलेले विशाल पवार यांची निवड करण्यात आली ,या निवडीबद्धल धाराशिवचे खा,ओमराजे निंबाळकर,लातुर शिवसेना जिल्हाप्रमुख मा.आ.दिनकरराव माने,आयोद्या ताई पौळ, औसा तालुकाध्यक्ष आबासाहेब पवार,पिंटु भैया माने, संतोषमामा भोसले,श्रीराम कुलकर्णी, राहुल मातोळकर, उपजिल्हा प्रमुख संतोष सुर्यवंशी,नंदकिशोर वाघमारे,पंकज काटे,चंद्रकांत माने,विजय पवार,बाळासाहेब नरवडे,सुमित कोदरे,शरद सोनवलकर,राहुल मोरे,पंढरी पवार,बालाजी पवार सह शिवसेना ( उ.बा.ठा.) पक्षाचे शिवसैनिक युवासैनिक,सह पदाधीकारी उपस्थीत होते.