श्री साई सायन्स कनिष्ठ महाविद्यालयाचा याही वर्षी 100% निकाल !
जीवन जाधव : लातूर
बारावी बोर्डपरीक्षेत श्री साई सायन्स कनिष्ठ महाविद्यालय राजीव गांधी चौक,रिंग रोड लातूर चा निकाल याही वर्षी १००% लागलेला आहे.महाविद्यालयातून प्रथम कुमारी केतकी पुजारी ८९% मार्कस घेऊन प्रथम आलेली आहे.व कुमारी शिंदे आर्या ८० %टक्के मार्क घेऊन द्वितीय आलेली आहे व तसेच कांबळे वैष्णवी ७४% टक्के मार्क्स घेऊन मागासवर्गीयातून प्रथम व महाविद्यालयातूनतृतीय आलेली आहे महाविद्यालयाचे चा ४ विद्यार्थी विशेष प्रविण्यसह ७५ टक्के पेक्षा अधिक मार्क घेतलेले आहेत.
३३ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळालेली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्था अध्यक्ष तथा प्राचार्य श्री आर.पी.बिरादारसर व संस्था सचिव शिवाजी बिरादार व संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.विनायक गायकवाड सर तसेच प्रा.लता जाधव मॅडम व प्रा विलास माने सर,प्रा.शेख सर प्राध्यापिका स्वाती पाटील मॅडम शिक्षकेतर कर्मचारी एस पी बिरादार सर,रविकिरण माने,बाळू गायकवाड आदींनी केले आहे.