पंकजाताई मुंडे यांच्या केज मध्ये सत्कार संपन्न !
केज :प्रतिनिधी
बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे या दि.१४ एप्रिल २०२४ रोजी केज च्या दौऱ्यावर आल्या असताना केज येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्क कार्यालय सदिच्छा भेट दिली असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केज तालुका अध्यक्ष विष्णू भाऊ चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार करताना राष्ट्रवादीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष शंकर बापू तपसे,सुधाकर मुळे, सरपंच जालिंदर दळवी ,आबासाहेब तपसे,वसंत आतकरे, राजू चाळक,किरण तपसे,आकाश थोरात,श्याम चटप,अमोल कावळे,विकास कापरे,अजय कापरे सुनील कापरे, रामहरी कापरे,अंगद गायकवाड,वैभव कापरे,सरपंच संजय केदार,बालाजी तांदळे,सुदर्शन घुले,अक्षय गीते,साईनाथ घुले,उत्तरेश्वर शेप,केशव शेप,प्रदीप घुले,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.