बजरंग बप्पा सोनवणे यांची सोनेसांगवी येथे सदिच्छा भेट !
●केज
Advertisement
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे बीड लोकसभेचे संभाव्य उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील सरपंच मुकुंद मामा कणसे यांच्या “शंभुछत्र” निवासस्थानी भेट दिली असतां यावेळी बजरंग बप्पा सोनवणे यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.यावेळी गावातील जेष्ठ नागरिक तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.